https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

प्रतिभा निकेतन महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

नांदेड:
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ऑलम्पिक स्पर्धेत सलग तीन वेळेस भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे हे बारावे वर्ष असून यावेळी डॉ.संजय हापगुंडे, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दीपक वाघमारे, डॉ. मारोती लुटे, डॉ. राहुल वरवंटीकर, डॉ.गजानन वाघमारे, डॉ.पी.नीलकंठराव, डॉ. श्रीमंत राऊत, डॉ.रवींद्र लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704