https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नरळद येथे अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथे
१३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर पितळे गावचे उपसरपंच भास्कराव बारहाते, युवा मोर्चा उपतालुकाध्यक्ष मारोती पितळे, अशोक तिथे, संतोष वैद्य शंकर फंड, गणेश वैद्य, परमेश्वर तिथे नागोराव गारुडी, यांच्या सह यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704