https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ग्रंथालय माहितीशास्त्र पत्रकारिता महाविद्यालय नांदेड येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

नांदेड.
ग्रंथालय माहितीशास्त्र व पत्रकारिता महाविद्यालय तरोडा बुद्रुक नांदेड या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली, यावेळी जिजाऊ नरसिंग कॉलेजचे प्राचार्य प्रा .ज्योत्स्ना वाघोळे प्रमुख पाहुणे म्हणून मदर तेरेसा नर्सिंग चे प्रशासकीय अधिकारी श्री बालाजी बेंद्रीकर हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते राहुन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले यावेळी ग्रंथालय शास्त्राचे प्राचार्य प्रा.डी.बी पोहरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704