शरद चंद्र पवार विधी महाविद्यालय व ग्रंथालय माहिती शास्त्र व पत्रकारिता महाविद्यालय येथे
नांदेड:जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ कंधार संचलित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
नांदेड जिल्ह्यातील नामांकित शरद चंद्र पवार विधी महाविद्यालय व ग्रंथालय माहिती शास्त्र व पत्रकारिता महाविद्यालय तसेच जिजाऊ नरसिंग कॉलेज मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज कॉलेज ऑफ बीबीए अँड बीसीए बाळंतवाडी कंधार येथील कंधार बी फार्मसी कॉलेज जिजाऊ अध्यापक कॉलेज बाचोटी मदर तेरेसा कॉलेज हिंगोली या शैक्षणिक महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती उत्साहात साजरी केली यावेळी संस्थेचे सचिव डॉ.सुनील धोंडगे व डॉ. ज्योती धोंडगे आणि प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले