एम सी आर

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Uncategorized

नांदेड: डॉ.प्रवीणकुमार सेलूकर
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी व देवांश एज्युटेक यांच्या संयुक्त विद्यमाने बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 07 जानेवारी 2026 रोजी सकाळी 09 ते 11 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून देवांश एज्युटेक चे संचालक माधव शर्मा व TCS, Accenture या कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट या पदावर कार्यरत राहिलेले श्रेयश औंढेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत खालील विषयावर माहिती देण्यात येणार आहे.  Data Science व AI या विषयावरील करिअर संधी  Data Science व AI वरील सर्व बेसिक व ऍडव्हान्स माहिती ही कार्यशाळा BCA,BCS,MSC,MCA व B.SC (IT) मधील परभणी शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तेव्हा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले आहे.या कार्यशाळेसाठी प्रा.निकिता कुलकर्णी – 9730630065 व प्रा.कांचन शर्मा- 9975299268 यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Chief Editor

Leave a Comment