गडचिरोली,प्रतिनिधी :-
सामाजिक कार्यकर्ते मनमिळावू अशी प्रतिमा असलेले गडचिरोली शहरातील कॉंग्रेस कार्यकर्ते बाळुभाऊ मडावी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
आज राञो बाळुभाऊं मडावी यांना 11:30 च्या सुमारास अचानक प्रक्रुती खराब झाल्यामुळे त्याला सामान्य रुग्नालयात भरती केले असता, डॉक्टरांनी त्यांचे मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
त्यांच्या मागे पत्नी दीड वर्षाचा मुलगा, आणि तीन वर्षाची मुलगी आहे. बाळू यांच्या आकस्मिक निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज त्यांच्यावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.