एम सी आर

पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल परवीन शेख खलील यांना ‘मुकनायक नॅशनल अवॉर्ड – 2026’ जाहीर

Uncategorized

किनवट (प्रतिनिधी):
पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परवीन शेख खलील यांची मुकनायक नॅशनल अवॉर्ड – 2026 या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
नांदेड येथील शिखारे साहेब व ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीत किनवट येथे त्यांना निवड पत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, पुरस्कार सोहळा दिनांक 18 मे 2026 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
परवीन शेख खलील यांनी पत्रकारितेसोबतच समाजसेवा क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल परवीन शेख खलील यांनी शिखरे साहेब, ठाकूर साहेब तसेच नांदेड येथील संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत

Share

Related posts

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज२५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजनकार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

आम्ही वारकरी परिवाराकडून संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन..

Chief Editor

पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२६ परीक्षांसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

Chief Editor

समाज कल्याण निरीक्षकांच्या पदोन्नतीची कोंडी दूर करण्याची मागणी नव्या आकृतीबंधातून दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडविण्याची अपेक्षा

Chief Editor

बहुव्यापी व बहुआयामी: डॉ. हरिश्चंद्र पतंगे (लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

एमजीएम महाविद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांची आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी नोंदणी प्रा अजित तुकाराम भोसले यांचा उत्कृष्ट प्राध्यापक समन्वयक म्हणून गौरव

Chief Editor

Leave a Comment