https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली
जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल
दिनांक : 25.07.2022
1. वैनगंगा नदी :
 संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन एकूण विसर्ग 1.28 लक्ष क्युसेक्स आहे. धरणातून विसर्ग टप्प्या-टप्प्याने 1.77 लक्ष क्युसेक्स (5000 क्युमेक्स) पर्यंत वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 1.62 लक्ष क्युसेक्स आहे.

वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.

2. वर्धा नदी :
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 13 गेट 0.80 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 0.59 लक्ष क्युसेक्स आहे.

निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट 0.40 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 0.37 लक्ष क्युसेक्स आहे.

बामणी (बल्हारशा) व सिरपूर/ सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली आहे.

3. प्राणहिता नदी :

महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

4. गोदावरी नदी :
 श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 24 गेट उघडलेले असुन विसर्ग 2.20 लक्ष क्युसेक्स आहे.
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 6.89 लक्ष क्युसेक्स आहे.

कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

5. इंद्रावती नदी :
जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *इशारा पातळीच्या वर* आहे. नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

*Dt. 25.07.2022*
*Dist. Gadchiroli*
*Talukawise avg Rainfall (in mm)*
1. Gadchiroli : 13.9
2. Kurkheda : 11.5
3. Armori : 4.8
4. Chamorshi : 10.5
5. Sironcha : 6.4
6. Aheri : 37.0
7. Etapalli : 22.8
8. Dhanora : 38.2
9. Korchi : 18.9
10. Desaiganj : 5.1
11. Mulchera : 5.6
12. Bhamragad : 47.8
——
*Dist avg* : 18.5
——-
*RF Counted Circles:* 37/40
*Highest RF Circle* : Jarawandi-66.4
——-
*Heavy RF Circles* : 1
Jarawandi- 66.4
—–
*Very Heavy RF Circles* : 0

——-
*Extremely Heavy RF Circles* : 0
——-
*Progressive RF (Manual)*
From 1st June to till today: 961.8mm(173.0%)

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704