Day: December 1, 2023
-
ताज्या घडामोडी
मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्काराने ॲड.दिलीप ठाकूर सन्मानित
नांदेड (प्रतिनिधी) – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार…
Read More » -
ताज्या घडामोडी
मानवत तालुक्यात तीन दिवस सतत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या* *भारत राष्ट्र समितीची मानवतचे तहसीलदार यांच्याकडे मागणी
मानवत / प्रतिनिधी. मानवत तालुक्यातील गेली तीन दिवस सतत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती…
Read More » -
ताज्या घडामोडी
मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर गौमातेचा मुक्त संचारांमूळे रहदारीस अडथळा
मानवत / प्रतिनिधी. मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर शहरातील गौमातेसह पशुपालक मालकांची मोकाट जनावरे आपले बस्तान मांडत असून यामुळे शहरातील चौका…
Read More » -
ताज्या घडामोडी
मानवत तालूक्यातील भोसा येथे भीम टायगर सेनेची महत्वाची बैठक संपन्न
मानवत / प्रतिनिधी. मानवत तालुक्यातील मौ. भोसा येथे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेची महत्व पुर्ण…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रातील नाशिक शहरात रंगणार राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्ध
नाशिक: भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17…
Read More » -
ताज्या घडामोडी
नसरतपूर-हस्सापुर गट ग्रामपंचायतीची अर्धवट राहिलेली चौकशी इन कॅमेरा व पोलीस संरक्षणाखाली करावी:गोविंदराव सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य
नांदेड : दि ३० गट ग्रामपंचायत नसरतपुर-हस्सापूर ता. नांदेड येथील नागरीकांना गेली पंधरा वर्षापासुन मुलभूत सुविधा मिळत नसल्यमुळे गावातील नागरीकांनी…
Read More »