https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मुक्टा उर्दू शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी *एम.ए.रिजवान यांची निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील सुप्रसिद्ध इकरा उर्दू शाळेचे संस्थापक सचिव डॉ.एम.ए.रिजवान बागवान यांची मुक्टा उर्दू शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनिल मगरे यांच्या नियुक्ती प्रत्राने निवड करण्यात आली…
नियुक्ती पत्रावर प्रा.सुनिल मगरे यांची स्वाक्षरी आहे मुक्टा उर्दू शिक्षक संघटना राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम शिक्षकाच्या न्याय व हक्कासाठी प्रगतिशील राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करणारी एकमेव संघटना आहे. मुक्ता उर्दू शिक्षक राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुक्त शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.सुनिल मगरे, अध्यक्ष डॉ.संभाजी वाघमारे, डॉ. भास्कर टेकाळे शेख मुनीर संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. समीउल्ला खान शिवराज मस्के,आसेफ अली खान (मराठवाडा अध्यक्ष) इब्राहिम पटेल, शिराज अली खान, शेख मुख्तार, शांतालिंग काळे, रफीक देशमुख, यांनी श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून रिझवान यांचे कौतुक होत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704