https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.भोसा शाळेची कु. वैष्णवी जाधव जिल्हातून प्रथम.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील भोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी अन्सिंराम जाधव हिने इयत्ता आठवी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हातील ग्रामीण भागातून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ं
तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी धोंडीरामजी रणमाळे, केंद्रप्रमुख माया जानराव, शाळेचे मुख्याध्यापक उद्धवराव आर्वीकर, प्रकाश बिडगर, शंकर भिसे, पल्लवी पाटील, तुकाराम भालेराव, पंढरीनाथ सुर्वे, यांच्यासह आई-वडील, आजी-आजोबा, गावकरी यांनी गूण गौरव करून कौतूक केले, कु. वैष्णवी जाधव हिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704