ताज्या घडामोडी

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

दिल्ली: प्रतिनिधी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड
यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख धनखड यांनी पत्रात केला आहे.

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिलाय. धनखड यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना लिहत प्रकृतीचं कारण देऊन राजीनामा दिला. संविधानाच्या कलम ६७ (A) अंतर्गत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.जगदीप धनखड यांनी पत्रात म्हटलं की, ‘ आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. मी राष्टपतींच्या सहकार्याबद्दल आणि सौहार्दपर्ण संबंधांबद्दल आभरमानतो. त्याचबरोबर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानतो’.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.