ताज्या घडामोडी
मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांची जिल्हा सहआयुक्त ( DPO ) कार्यदक्षपदी निवड

मानवत प्रतिनिधी: मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांची जिल्हा सहआयुक्त ( DPO ) कार्यदक्षपदी निवड झाल्याबद्दल मानवत शहरातील नागरिकांच्या मनातील नगराध्यक्ष तथा विकास पुरुष डॉ.अंकुशराव लाड व मानवत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील यांनी सत्कार करूण पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
****