https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सावरगांव येथे संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या परिसरात वृक्षा रोपण कार्यक्रम संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील सावरगांव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये विद्यालयाचे मूख्याध्यापक श्री. डी.बी. रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाले वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील सावरगांव येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी सावरगाव ग्राम पंचायतीचे सरपच गजानन घाटूळ उपसरपंच संदिप जाधव सन्माननिय ग्राम पंचायत सदस्य नारायण घाटूळ धनंजय घाटूळ हनुमान टरपले व सावरगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत व गावातील नवतरुण यांचीउपस्थिती होती. या वेळी शिक्षण प्रेमी व पर्यावरण प्रेमी योगेश काळे या नवतरूणाने पाच जांभळ झाडे शाळेला भेट दिली .
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डि.बी. रोकडे , आवचार व्हीपी , उगले जीआर , जाधव एच.पी . धबालेताई . डख बी
आर, शिंदे जीजी यांच्या सह पर्यावरण प्रिय नागरिक यांच्यासह तरूणांची या वेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704