ताज्या घडामोडी

मानवत येथे ना. मेघना दिदी साकोरे, बोर्डिकर यांच्या हस्ते भाजपा सदस्य नोंदणीचे उदघाटन

correspondent / Anil chavan
mcr.news / manawat
—————————————————

भारतीय जनता पार्टी घर चलो अभियान मानवत शहरात मेघना दीदी बोर्डीकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उमेश देशमुख, प्रदेश प्रवक्ते, रंगनाथ सोळंके, प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा, विकास मगर, मंडल अध्यक्ष, सुभाषराव जाधव, ज्येष्ठ नेते, मनोहर जगताप, भुजंगराव देशमुख, संदीप पेन्शनवार, दादासाहेब भोरकडे महामंत्री, महादेव कोल्हे युवा मोर्चा अध्यक्ष, शिवाजी बोचरे, परमेश्वर पाटील सरचिटणीस किसान मोर्चा, सुरेश करंजीकर, चिटणीस, कृष्णा जाधव, चिटणीस, माणिक मोगरे, उपाध्यक्ष सुभाष निर्वळ किशन मोर्चा अध्यक्ष, सचिन तारे, बालाजी साखरे राम दहे पाटील , व इतर सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.