ताज्या घडामोडी

रवींद्र वाघमारे सेट परीक्षेत उत्तीर्ण

‌ नांदेड दि ६ ऑगस्ट: सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या वतीने एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत रवींद्र दत्तात्रय वाघमारे उत्तीर्ण झाले आहेत.रवींद्र वाघमारे यांनी इतिहास विषयात पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे.जिल्हा परिषद हंगरगा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे सहशिक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत.एक प्रयोगशील, अभ्यासू ,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख जिल्ह्यात आहे.रवींद्र वाघमारे यांच्या यशाबद्दल प्राचार्य प्रो.डॉ.बाबुराव घायाळ,डॉ. भगवान सूर्यवंशी प्रा.दर्शन रानवलकर, पत्रकार पंडित वाघमारे ,मुख्याध्यापक डी.जी.सूर्यवंशी डॉ. संजय पाईकराव, डॉ. अजय सूर्यवंशी, नितीन आंबटवाड ,सचिन आंबटवाड, दयानंद बसवंते ,संतोष वाघमारे आदींनी अभिनंदन केलं आहे

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.