ताज्या बातम्या
तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांचा सत्कार

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार पदाचा नुकताच पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकार अनिल चव्हाण, पत्रकार प्रविण घागरे यांची उपस्थिती होती.