https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तहसिल कार्यालया मध्ये निवडणूक विभागाच्या वतीने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र प्रशिक्षण

मानवत तहसिल कार्यालया मध्ये निवडणूक विभागाच्या वतीने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र प्रशिक्षण*

मानवत / प्रतिनिधी.

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचेसाठी मतदान यंत्र प्रशिक्षण आयोजन
परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक साठी नियुक्त केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण सहा .निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी व प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार मानवत यांचे मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय मानवत ‘ पंचायत समीती सभागृह पाथरी व तहसिल कार्यालय सोनपेठ येथे दि .२ एप्रील ते ८ एप्रील दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते ३ पर्यंत आयोजित केले आहे प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी व मतदानकेंद्रावर केले जाणारे सिलींग प्रक्रीयेची माहीती ऊपस्थीत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर श्री माणीक घाटूळ ‘ संजय पवार ‘ श्रीमती दीक्षा भोईर ‘ मानवत येथे तर श्री कासार ‘ राऊत ‘ चिंचाणे ‘ शिंदे ‘ गीराम हे पाथरी येथे तर लष्करे ‘ लाखे ‘ शेख ‘ देशमाने हे तहसिल कार्यालय सोनपेठ येथे प्रशिक्षण देत आहेत निवडणूक महीला अधिकारी सह केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी सुमारे १७५ निवडणूक अधिकारी यांनी ४ एप्रील पर्यंत प्रशिक्षण घेतल्याबाबतची माहिती मतदान यंत्र सह पथक प्रमुख एम.एस सोनवळकर व विलास मीटकरी यांनी आमच्या प्रतिनिधी नी प्रशिक्षण केंद्रास भेट दिली .

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704