https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सुधांशू सेलूकर यास ”खगोलशास्त्र आणि विज्ञान ओलंपियाड (नासो) सुवर्णपदक

सुधांशू सेलूकर यास ‘नासो’परिक्षेत सुवर्णपद
नांदेड (प्रतिनिधी): ऑक्सफर्ड द ग्लोबल निळा रोड नांदेड या शाळेचा विद्यार्थी सुधांशु प्रवीणकुमार सेलुकर याने राष्ट्रीय खगोलशास्त्र आणि विज्ञान ओलंपियाड (नासो) या परीक्षेत सुवर्णपदक मिळवून यश प्राप्त केले आहे. ऑलिंपियाड ही एक प्रकारची स्पर्धात्मक परीक्षा आहे जी सर्व शाळांमध्ये आयोजित केली जाते सर्वोत्कृष्ट क्षमता ,प्रतिभा, योग्यता आणि बुद्धिमत्ता ,असलेल्या अपवादात्मक विद्यार्थ्यांना टॅप करण्यासाठी सदरील परीक्षेचे घेतली जाते.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्रीनिवास धावरशेट्टी,सचिव उमादेवी धावरशेट्टी, प्राचार्य सुबोधित घोष, परीक्षा समन्वयक आरती तिवारी तसेच,आई ,वडील आणि सर्व शिक्षक वृंद आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704