https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालुका वकील संघाचा सचिवपदी अ‍ॅड. बळीराम शिंदे तर कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. सतिष चव्हाण

सचिव पदी अ‍ॅड. बळीराम शिंदे तर कोषाध्यक्ष अ‍ॅड. सतीश चव्हाण यांची निवड

____________________________________

मानवत / प्रतिनिधी.

दर वर्षी प्रमाने या ही वर्षी मानवत तालुका वकील संघाची निवडणूक घेण्यात आली या वर्षीचा मानवत तालुका वकील संघाचा कार्यकारिणीची निवडणूक ११ जानेवारी रोजी पार पडली या वेळी मानवत तालुका वकील संघाचा अध्यक्षपदी अ‍ॅड. दिनेश दशरथे यांची तर मानवत तालुका वकील संघाचा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. संजयकुमार हजारे यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी अ‍ॅड. बळीराम शिंदे आणि कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. सतीश चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी मानवत तालुका वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. एस. यू. बारहाते, अ‍ॅड. एस. एन. बारहाते, ए. एन. खारकर, अ‍ॅड. ए. एच. जोशी, अ‍ॅड. जे. एन. मंत्री, अ‍ॅड. के. एस. बारहाते, अ‍ॅड. ए. ए. कुलकर्णी, अ‍ॅड. एम. व्ही. पाटील, अ‍ॅड. एम. आर. बारहाते, अ‍ॅड. के. पी. मुडपे, अ‍ॅड. जी. व्ही. धोपटे, अ‍ॅड. जी. डि. लाडाने, अ‍ॅड.व्ही. आर. चौधरी, अ‍ॅड. आर. के. आळणे, अ‍ॅड. एम. ओ. मंत्री, अ‍ॅड. एस. एस. काबरा, अ‍ॅड. पी. एन. कुलथे, अ‍ॅड. ए. एस. जोशी, अ‍ॅड. एस. बि. जाधव, अ‍ॅड. एस. डि. जाधव, अ‍ॅड. कांचन राठोड, अ‍ॅड. मो. लुकमान अ. हन्नान, अ‍ॅड. एस. एम. देवकते, अ‍ॅड. एच. के. जाधव, अ‍ॅड. डि. आर. माळकर, अ‍ॅड. के. बि. निर्मळ, अ‍ॅड. एस. पी. पंडित, अ‍ॅड. एस. पी. चव्हाण, अ‍ॅड. सागर वाव्हळे, अ‍ॅड. सोहेल. एस लाल. सय्यद, अ‍ॅड. एल. व्ही. कुलकर्णी, अ‍ॅड. एस. आर. कुऱ्हाडे, अ‍ॅड. भूषण मोकाशे, अ‍ॅड. आनंद वाघमारे, अ‍ॅड. वाय. ए. पंडित, अ‍ॅड. व्ही. एन काळे, अ‍ॅड. व्ही. बि. आवचार, अ‍ॅड. जी. ई. शिंदे, अ‍ॅड. एन. डि. कत्रूवार, अ‍ॅड. डि. डि. मगर, अ‍ॅड. व्ही. एम. दहे, अ‍ॅड. एस. एम. लाडाने, अ‍ॅड. एम. ए. तुपसमुंद्रे, अ‍ॅड.आर. एस. बारहाते, अ‍ॅड. आर. एन. पाटील, अ‍ॅड. एस. एन. आरबाड, अ‍ॅड. आर. एन कुलकर्णी, अ‍ॅड. एन. आर. कुलकर्णी, अ‍ॅड. डि. यू. बारटक्के, अ‍ॅड. एस. एच. तुपसमुंद्रे, अ‍ॅड. पी. पी. पंडित, अ‍ॅड एस. जी. काटकर यांच्या सह सन्मा निय सदस्य उपस्थित होते निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून अ‍ॅड. राजेंद्र केरे व अ‍ॅड.जी. व्ही. धोपटे यांनी काम पाहिले निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन मानवत तालुका वकील संघाचा वतीने करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704