https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जिजाबाई होगे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

निधन वार्ता

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौजे नागर जवळा येथील श्रीमती जिजाबाई तुकाराम होगे (७५ ) यांचे दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंड असा परिवार आहे.
तुकाराम महिपतराव होगे यांच्या त्या पत्नी होत्या.
त्यांच्या निधनामूळे नागरजवळा गावावर शोक कळा पसरली.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704