https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सोमवारी मानवत शहरातील मास विक्रीचे दुकाने बंद ठेवा :मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे

मानवत / प्रतिनिधी.

सोमवारी अयोध्ये मध्ये भगवान , प्रभू श्रीरामचंद्र यांच्या दिव्य भव्य मंदीरासह मूर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा आयोजित करण्यात आला असून त्या अनुसंगाने मानवत शहरातील सर्व मासविक्री करणारे दुकाने एक दिवस बंद ठेवण्यात यावे.
असा आदेश मानवत नगर परिषदेच्या वतीने मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी काढले आहे.
जिल्हा प्रशासनाने निर्देशित केल्या प्रमाणे मानवत नगर परिषदच्या कार्य क्षेत्रातील सर्व मास विक्री करणाऱ्या आस्थापना दिनांक २२ जानेवारी वार सोमवारी या दिवसी शहरातील सर्व मास विक्रिची दूकाने एक दिवस बंद ठेवण्यात यावीत अयोध्येमध्ये भव्य दिव्य भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांच्या मूर्तीची भव्य मंदीरा मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्या निमित्त मानवत नगर परिषदेच्या हद्दीतील व शहरातील सर्व मासविक्री ची दुकाने एक दिवस बंद ठेवावीत असा आदेश नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या आदेशाने निर्गमीत करण्यात आला असून सदर आदेशाचे उल्लघन करणाऱ्या आस्थापना विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा आदेश मानवत नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी काढले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704