https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सरस्वती हायस्कूलचे श्री.बालाजी गाडे यांचे जलतरण स्पर्धेतराज्यस्तरीय सुयश

*
नांदेड:(दि.१३ ऑक्टोबर २०२३)
सरस्वती हायस्कूल, मालेगाव रोड येथील श्री बालाजी गाडे यांनी महाराष्ट्र राज्य वेटेरेन्स ऍक्युटिक असोसिएशनतर्फे कोल्हापूर येथे आयोजित २४ व्या राज्यस्तरीय मास्टर्स चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत एक रौप्य पदक प्राप्त केले आहे.
या राज्यस्तरीय सुयशाबद्दल सरस्वती हायस्कूल संस्थेचे सचिव श्री दिलीप डांगे यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व भविष्यातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री बालाजी गाडे यांना पन्नास मीटर्स मिडले रिले जलतरण स्पर्धेत द्वितीय रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
या सुयशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून यशवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. बोकारे, प्रा.ओमप्रकाश गुंजकर, प्रा.नरेंद्र कंचटवार, प्रा.एम.एम.कुलकर्णी, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ.एकनाथ मिरकुटे,डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.
————–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704