https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सरस्वती शिशु वाटिकेत बालकांचे मुख आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न.

मानवत // प्रतिनिधी.
मानवत शहरातील सरस्वती शिशु वाटिकेत मोफत मुख आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली. मूख आरोग्य तपासणी नंतर डॉ.सौ.ज्योतीताई भ. ढंमढेरे यांच्या वतीने चिमुकल्यांना बालकांना मोफत टुथब्रश वाटप करण्यात आले.
तसेच या वेळी माता पालकांना लहान मुलांच्या दातांची घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शनही केले.याप्रसंगी डॉ.सौ.शरयू खेकाळे यांनी शाळेला महापुरुषाच्या चरित्रपर छोटी छोटी पुस्तके भेट देऊन माता पालकांना नित्य दिनचर्येतून सहजपणे गोष्टी सांगून सुसंस्कारित करावे,असे आवाहन केले.त्यानंतर त्यांनी वाढदिवसानिमित्त एक संस्कृत गीत शिकवले.कार्यक्रम यशस्वी करण्यात संचालिका सौ.लता भरड व मदतनीस जयाताईनी विशेष परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704