ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 25 मे — राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 26 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार 26 मे 2025 रोजी दुपारी 2.10 वा. नागपूर येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वा. श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. मोटारीने स्व. वसंतराव नाईक चौक, नागार्जुना हॉटेल जवळ, आनंदनगर, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. स्व. वसंतराव नाईक चौक, नागार्जुना हॉटेल जवळ, आनंदनगर नांदेड येथे आगमन. दुपारी 3.10 वा. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण सोहळयास ते उपस्थित राहतील.

दुपारी 3.25 वा. मोटारीने नवा मोंढा मैदान, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. नवा मोंढा मैदान, नांदेड येथे आगमन. दुपारी 3.40 वा. जाहीर सभा.
सायंकाळी 5.10 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर, नांदेड येथे आगमन. सायं. 5.15 वा. शिष्टमंडळा समवेत भेट. सायं. 6.30 वा. मोटारीने नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.35 वा. नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथे आगमन. सायं. 6.35 वा. भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगर कार्यालयाचे उदघाटन. सायं. 6.50 वा. मोटारीने आनंद निलयम, शिवाजीनगर, नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.55 वा. आनंद निलयम, शिवाजीनगर नांदेड येथे आगमन. रात्री 8.30 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेडकडे प्रयाण. रात्री. 8.40 वा. श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. रात्री 8.45 वा. विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.
0000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.