एम सी आर

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Uncategorized

शाताई रमेशराव कांबळे यांचे आज सकाळी सातच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 49 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई एक मुलगा असा परिवार आहे. नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या त्या कनिष्ठ भगिनी होत. दिवंगत आशाताई रमेशराव कांबळे यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता दिग्रस जि. यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share

Related posts

दिव्यांग, वृद्ध व निराधारांसाठी कार्य करणारे चंपतराव डाकोरे पाटील यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार

Chief Editor

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

Chief Editor

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये श्री.सुरेश धूत संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्नता

Chief Editor

मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणातून हरित महाविद्यालयाचा संकल्प.कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी

Chief Editor

प्रेम, माया आणि कर्तृत्वाचा सुंदर संगम : आदरणीय सौ. अमिता अशोकराव चव्हाण ( वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन)

Chief Editor

Leave a Comment