https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शेक हॅंड फाउंडेशनकडून जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य किटचे वाटप.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत आज एक हात मदतीचा या उक्ती प्रमाणे शेकहॅन्ड ग्रुप यांच्या कडून जे एकल पालक विद्यार्थी आहेत अशा 10 शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य किटमध्ये विद्यार्थ्यांना वर्षेभरासाठीच्या शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. किटमधील सर्व साहित्य एकदम उत्तम दर्जाचे आहे. किटमधील साहित्य वर्गानुरुप आहे. यावेळी शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यासाठी मानवतचे शिक्षण प्रेमी गटशिक्षणाधिकारी श्री धोंडीरामजी रणमाळे साहेब तसेच मानवत केंद्राचे विद्यार्थी प्रिय केंद्रप्रमुख श्री शिरीष लोहट, मुख्याध्यापक श्री बनसोडे सर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी शेकहँड परिवाराचे संस्थापक समन्वयक शरद लोहट सर व सर्व सदस्यांचे मान्यवरांनी मनापासून आभार मानले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704