नावाडी’ आत्मकथनाचा रविवारी नांदेडमध्ये प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन; माजी आमदार अविनाश घाटे अध्यक्षस्थानी
नांदेड : निर्मल प्रकाशन आणि बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर, ता. बिलोली, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारत दाढेल लिखित ‘नावाडी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...
