वाढदिवस लोकनेत्याचा, सामाजिक बांधिलकीचा उपक्रम* *माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा हदगाव पूर्व मंडळाचा अनोखा उपक्रम
प्रतिनिधी दिनांक 28 ऑक्टोबर भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली...
