अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख दत्ता कल्याणकर Employee Of The Month पुरस्काराने सन्मानित
नांदेड: प्रतिनिधी नांदेड शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई करत कर्तव्य बजावणारे अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख श्री.दत्ता कल्याणकर यांना ऑगस्ट 2026 चा Employee Of The...
