महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्यायाच्या मूल्यांचा विद्यार्थ्यांनी केला जागर
नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षानिमित्त समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय...
