यशवंत ‘ मध्ये चार्ल्स बॅबेज ॲक्टिव्ह फोरम व डेनिस रिची आयटी क्लबचे दिमाखात उद्घाटन
(विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना मिळणार नवे व्यासपीठ; विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण) नांदेड :(दि.१५ सप्टेंबर २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील संगणकशास्त्र...
