ताज्या घडामोडी
नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये छत्रपत्ती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

मानवत / प्रतिनिधी.
दिनांक 26 जून रोजी नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या मार्ग दर्शनाखाले अभिवादन करण्यात आले.
सविस्तर वृत असे की,
सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज
यांना जयंती निमित्त नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये मूख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाले त्रिवार अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. बालाजी गोंन्टे , मा.श्रीहरी कच्छवे , मा.बाबासाहेब तेलभरे , मा.एकनाथ मुळे , मा. कैलास आबूज, मा.श्रीमती संगीताताई थोरे, श्रीमती मिनाक्षीताई कहात,श्रीमती सुरेखाताई चंदाले, आडे मॅडम आदीसह पालक राम पंडीतराव दहे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
**