ताज्या घडामोडी

तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जोशी तर, सचिवपदी श्याम झाडगांवकर यांची सर्वानूमते निवड.

Correspondent / Anil chavan.
mcr.news / manaat
———————————————

मानवत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जोशी तर सचिवपदी श्याम झाडगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहामध्ये शुक्रवारी ता ४ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राणा संजय नाईक होते . यावेळी सर्वानूमते नूतन कार्यकारिणी २०२५ ची निवडण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ सचिन चिद्रवार तर तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सचिन मगर , उपाध्यक्षपदी दशरथ शिंदे , राम दहे पाटील, कोषाध्यक्ष दिगंबरसा बाकळे , सहसचिव अनिल चव्हाण , सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार आश्रोबा केदारे , कचरूलाल वर्मा , गोपाळ लाड तर सदस्यपदी मोहन बारहाते , संजय नाईक , रामेश्वर काष्टे , अमर बारहाते , प्रवीण घागरे , पांडुरंग जाधव व त्र्यंबक भिसे यांची निवड करण्यात आली .

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.