के. के. एम. महाविद्यालया मध्ये लोकशाहिर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.
दिनांक १ आॅगस्ट रोजी के. के. एम महाविद्यालयाच्या सभागृहा मध्ये लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हूणन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री, भास्कर मुंडे, लेखक श्री.राजेश घणगाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपप्राचार्य डॉ के. जी हुगे, पर्यवेक्षक श्री अनिल कापसे पाटील, मुल्याशिक्षण समिती प्रमुख, स्टाफ सेक्रेटरी, नोडल आफिसर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मा. पंडीत लांडगे, मोरे डॉ. सुनिता कुकडे , संयोजक खोब्रागडे डॉ. सुभाष शिंदे, डॉ सत्यनारायण राठी . प्रा संजय देशमुख. श्रीमती पवार मॅडम, श्री होगे सर, श्री. सोळंके अनिल, श्री काकडे सर, श्री पांडुरंग साबळे,श्रीमती घनवट मॅडम, संयोजक श्री रुपेश देशपांडे, उपस्थित होते. लेखक नवकवि, श्री राजेश घनगाव यांनी आई वडील विद्यार्थी या विषया वर कविता सादर करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. तर या वेळी प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे यांनी प्रस्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार श्री रुपेश देशपांडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील कर्मचारी यांच्यासह या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**