https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

भाजपा स्थापना दिना निमित्त भाजपा कार्यालयात पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेच पूजन.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालया मध्ये आज भाजपा स्थापना दिवस मा. प्राचार्य अनंत गोलाइत यांच्या मार्गदर्शना खाले साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज प्राचार्य अनंत गोलाईत यांच्या मार्गदर्शनाखाले भारतीय जनता पार्टी स्थापना दिना निमित्त पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करतांना भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामिण विकास विभाग मानवत शहर संयोजक महादू कदम , ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य अनंत गोलाईत, रुस्तुमराव होगे पाटील, दत्तात्रय दूरटकर, गोविंद गडदे आणि प्रशांत पारेकर , दादासाहेब भोरकडे आणि पक्ष विस्तारक श्री . रेणूकादास देशमुख यावेळी उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704