https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालूक्यातील मगर सावंगी येथे महामानवास अभिवादन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. मगर सावंगी येथे महामानव पं.पू. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धूप दिप याने पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सामूहिक रित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. आसाराम बुरखुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास पंडित बुरखुंडे, राजेभाऊ बुरखुंडे, राहुल घनसावंत, मालनबाई बुरखुंडे, शांता बुरखुंडे, संदीप बुरखुंडे, राजामती बुरखुंडे, लक्ष्मण बुरखुंडे, अशामती घनसावंत,रोहन ढाले, शोभा सरवदे, कौशल्या ढाले, बाबासाहेब बुरखुंडे, दिक्षा बुरखुंडे, सुनिता बुरखुंडे, राहुल बुरखुंडे,लोकराज्य मित्र मंडळाचे सूरज खरात, राष्ट्रपाल भैया बुरखुंडे, हरीश मगर, रमा बुरखुंडे, महादेव काळे, महानंदा बुरखुंडे, अजय काळे, सविता बुरखुंडे, विजय काळे, ज्योती बुरखुंडे, आदित्य काळे, मिरा खरात, आदित्य घनसावंत, समा बुरखुंडे, सीताराम काळे, समीर खरात संगीता काळे, संघर्ष बुरखुंडे, समाधान बुरखुंडे यांच्या सह यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704