https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

उन्हाची तीव्रता वाढताच कुलर, फ्रिज, सारख्या उपकरनांची मागणी वाढली

मानवत / प्रतिनिधी.
सद्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात असून त्यामुळे कुलर, फ्रिज या सारख्या उपकरनांची मागणी ही वाढत असल्याचे दिसत आहे. यंदा उन्हाचा झळा मोठया प्रमाणात जानव नार असल्याचे संकेत जानकरातुन बोलल्या जात आहे तसेच ग्रामीण भागात ही काही ठिकाणी आता पासून पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे यंदा उन्हाळा कडाक्याचा जाणार अस ल्याचे चित्र दिसत आहे तर वाढत्या उन्हाचा झळा पाहता कुलर, फ्रिज, पंखा या सारख्या उपकरनांना मागणी वाढली असून उपरणे खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704