https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

गयाबाई माने यांचे अल्पशा आजाराने हमदापूर येथे निधन.

मानवत / प्रतिनिधी.

आज दिनांक २४/०१/२०२४ बुधवार रोजी मानवत तालूक्यातील हमदापूर येथील महादेव संभाजी माने हमदापुरकर यांच्या मातोश्री गयाबाई संभाजी माने यांचे सकाळी ६:०० वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक २४/०१/२०२४ बुधवार रोजी ११:३० वाजता राहत्या गावी हामदापुर येथील मोक्षधाम भूमित अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरीक या वेळी उपस्थित होते.

🙏🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🙏

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704