https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्कार्पीओच्या धडकेत शिक्षक गोविंद लिंगे ठार

*

.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील कोथाळा शाळेवर कार्यरत असलेले श्री गोविंद लिंगे सर कार्यालयीन कामासाठी परभणी येथे गेले होते. काम संपल्यावर ते दुचाकीवर मानवतला परत येत असताना परभणी पाथरी रोडवर असलेल्या रेंगे फार्म हाऊस समोर स्कार्पिओ गाडीने उडवले त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गोविंद लिंगे सर अत्यंत संयमी व शांत स्वभावाचे व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ते कोल्हा परिसरात परिचित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704