https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

हत्तलवाडी येथे भिमाकोरेगाव शौर्य दिना निमित्त अभिवादन

*हत्तलवाडी येथे भिमाकोरेगाव शौर्य दिना निमित्त अभिवादन*
___________________________________

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. हत्तलवाडी येथे दिनांक ०१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला.
या वेळी शाक्य संघ पंचकमिटी कार्यकारणी व बौद्ध उपासक आणि उपासीका बालक आणि बालिका यांची या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हजारो वर्षाचा गुलामगिरी विरुद्ध त्वेषाने प्रतिकार करून आपले शौर्य गाजवले त्या ५०० शूरविरांना मानवंदन करत अभिवादन करण्यात आले.
दिनांक ०१ जानेवारी भिमाकोरेगाव शौर्य दिना निमित्त यावेळी हत्तलवाडी येथे भीमाकोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृतीती साकारत समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी हत्तलवाडी ग्राम पंचायतीचे उप सरपंच सतिशराव तुपसमुंदरे, रामजी तुपसमुंदरे, संतराम तुपसमुंदरे, नारायण तुपसमुंदरे, यमाजी तुपसमुंदरे, माणिक तुपसमुंदरे, लिंबाजी, धनले, सतिश तुपसमुंदरे, भिकाराम लोंढे, शंकरराव साळवे, डाॅ. बालकिसन धबडगे, बौध्दाचार्य नरेंद्र कांबळे, विशाल तुपसमुंदरे, धुराजी तुपसमुंदरे, मिलिंद साळवे, राजेश तुपसमुंदर, सुरज तुपसमुंदरे यांच्या सह शाक्य संघ पंच कमिटीचे सदस्य व पदाधिकारी यांच्यासह समाज बांधवांची या वेळी मोठया संख्येने उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704