https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वातंत्र्य दिनी मानवत नगर परिषद येथील झेंडावंदन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे* > मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांचे आवाहन

मानवत / प्रतिनिधी.

स्वातंत्र्य दिनी मानवत नगर परिषद येथील झेंडावंदन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे राहावे असे आवाहन मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन अवघा देश भर साजरा करण्यात येत असून मानवत नगर परिषद या ठिकाणी स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी ठिक ७:३० वाजता मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहन होणार असून ध्वजारोहन कार्यक्रमास माजी सैनिक, सेवानिवृत्त कर्मचारी, सर्व पत्रकार बांधव आणि प्रतिष्टीत नागरिकांनी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704