https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आठवडी बाजारात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील स्वामी विवेकानंद चौकात सोमवारी आठवडी बाजार भरत असतो तसेच मानवत शहराशी तालुक्यातील एकूण ५४ गावाचा तालुक्याशी दररोज संपर्क येत असतो सोमवारी आठवडी बाजातील गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोराचा मोठया प्रमाणात सुळसुळाट वाढला असून मोबाईल चोरी, रक्कम चोरी या सारखे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे या ठिकाणी आठवडी बाजारचा दिवशी पोलीस कर्मचारी यांची गस्त असावी अशी मागणी नागरिकांतुन केली जात आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704