ताज्या घडामोडी

वाट पाहिल पण बसनेच जाईल* *१४-६९ % भाडेवाढ होऊन ही प्रवाशांच्या संखेत वाढ

MCR.NEWS / MANAWAT
ANIL CHAVAN
*====================*

राज्यात राज्य परिवहन महा मंडळाने आपल्या प्रवाशी भाड्यात १४.६९ % वाढ केली असली तरी प्रवाशांनी रापम च्या सेवेमूळे बसला आपली पसंदी दिली असल्याने प्रावाशी संख्येत वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की,
परभणी )> बीड या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात रापम च्या बसेस धावतात रापमने गेल्या अनेक दशका पासून भाडे वाढ केली नव्हती पण या या वर्षी रापमने आपल्या प्रवाशी भाडेवाढ १४.६९ % टक्के भाडे वाढ केली असली तरी प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे.
रापमने परभणी > बीड या मार्गावर बसेस वाढवावेत अशी मागणी प्रवाशा मधून होत आहे.
तर मानवत बसस्थानकातून ग्रामीण भागात व मानवत रोड रेल्वे स्टेशन साठी *साई शटल बस सेवा* सूरू करावी अशी मागणी करणी सेनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती राम दहे पाटील यांनी दिली आहे.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.