ताज्या घडामोडी
कॅनल मध्ये स्त्री जातीचे प्रेत आढळले ; ओळखीचे असेल तर मानवत पो.स्टेशी संपर्क साधा प्रशासनाचे आवाहन

mcr.news / Anil Chavan
मानवत पो.स्टेच्या हद्दीत कॅनल मध्ये स्त्री जातीचे प्रेत आढळले ; अधिक माहिती असल्यास मानवत पो.स्टे मध्ये संपर्क साधावा पोलिस प्रशासनाचे आवाहन.
आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी मोजे झरी शिवार तालुका पाथरी मध्ये जायकवाडीच्या कॅनल मध्ये एक स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत मिळून आले असून सदर स्त्री अंदाजे 35 वर्ष वयाची असावी सदर स्त्रीचे अंगावर लाल रंगाची फुले असलेली साडी चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज हातात हिरव्या रंगाच्या सोनेरी चमकी असलेल्या बांगड्या असे वर्णन असून अशा वर्णनाची स्त्री मिसिंग झालेली असल्यास पोलीस स्टेशन मानवत जिल्हा परभणी येथे संपर्क साधा असे आवाहन मानवत पो.स्टेचे पोलीस जमादार मुन्नू शेख 9422177504, सोळंके 9822751241यांनी केले आहे.
*