ताज्या घडामोडी
आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचा घोंगडी, काठी देऊन सत्कार

मानवत / प्रतिनिधी.
——————————————
मानवत येथे डॉ. अंकुशराव लाड व हटकर, धनगर समाजाच्या वतीने मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांचा घोंगडी,काठी अन् पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी मानवत नगरीचे विकासपुरुष डॉ. अंकुशराव लाड, मानवत नगर परिषदेचे मा. नगरसेवक विनोद रहाटे, गणेश कुमावत, किरण बारहात्ते, मोहनराव लाड, श्रीधर कोक्कर, माणिक मोगरे, परमेश्वर यमगीर, माणिकराव कच्छवे, गणेश गडदे, ज्ञानेश्वर कोकरे, नितीन काळे, अंगद तरटे, मारोती माने, विजय सावंत, अँड. निखिल कुलकर्णी, शशिकांत भालेराव, आशिष साबेकर, नितीन गडदे, गणेश शर्मा, अमोल कुऱ्हाडे यांच्या सह सामाजीक कार्यकर्ते व पदाधिकारी , समाज बांधव यांची यावेळी उपस्थिती होती.
***