नागर जवळा येथे पशुधन पालकांच्या पशूधनाचे लसीकरणास प्रारंभ

*मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील मौजे नागरजवळा येथे दिनांक 27. मे रोजी पशुवैद्यकीय दवाखाना किन्होळा अंतर्गत गोपालकांच्या पशूधन गाय बैल व वासरे सहित चर्म रोगाचे लसीकरण करण्यात आले.
पशुधन पालकांनी लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पशूधन अधिकारी डॉक्टर कृष्णा शिंदे. डॉक्टर सिद्धेश्वर नवघरे गावच्या सरपंच अयोध्या होगे पशुसखी शिवनंदा होगे. सी.आर.पी. कुंता देंडगे,मनिषा होगे, उपसरपंच नारायण होगे बि.के. पाटील. चेअरमन गंगाधर होगे सचिन होगे. दत्ता होगे. राजेश होगे. मदन होगे. रामभाऊ होगे. तुकाराम होगे. विजय होगे अंकुश होगे बाबुराव रोडे.गोपाळ होगे. नामदेव होगे. उद्धवराव सरांडे प्रदुम्न होगे सोपान होगे. रवी होगे सिद्धू पाटील. भागवत होगे. रघुनाथ होगे कृष्णा होगे. शंकर होगे. विनायक होगे,उद्धव होगे,सिद्धेश्वर होगे बाबुराव होगे. नागोराव होगे.अच्युत होगे. महादेव रासवे जालिंदर रासवे अच्युत रासवे अर्जुन रासवे विठ्ठल होगे. आदी मान्यवर तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत 325 जनावरांचे लंपी चर्म रोगाचे लसीकरण करण्यात आले.
*