ताज्या घडामोडी
खंडोबा मित्र मंडळाच्या वतीने सर्वज्ञ रासवे याचा सत्कार.

मानवत / प्रतिनिधी.
——————————————
सर्वज्ञ प्रकाश रासवे 12 वी (CBSE ) परीक्षेत 92 % गुण मिळवून जवाहर नवोदय विद्यालय परभणी,( JNV ) या विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्द मानवत शहरामध्ये खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या वतिने खंडोबा मंदिर येथे *सर्वज्ञ रासवे* व त्याचे वडील *प्रकाश रासवे* यां दोघांचा पण पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे *शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव* , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव रामराजे महाडिक, उपशहर प्रमुख शिवाजीराव सोरेकर, पांडुरंग जाधव, सतीश खटे, दिलीप बालकुंड, सुनिल कोटेवार, सुरेश वाघे , रोहन इंगोले, ज्योतिबा बालकुंड, ओंकार निनाळ, पवन बोलेवार, कृष्णा वाघे, राजेभाऊ तुरे, विष्णू वाघे यांच्या सह यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
***