दर्पण दिना निमित्त पत्रकार बांधवांचा मानवत तालूका पत्रकार संघाकडून सन्मान

*Correspondent / Anil chavan.*
*mcr .news / manawat.*
——————————————————
आज मानवत येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मानवत तालूका पत्रकार संघाच्या वतीने आज जिल्हातील जेष्ठ पत्रकार बांधवांचा *दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य मानवत तालूका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सुरेशजी नाईकवाडे सर, लक्ष्मणरावजी मानोलीकर , प्रभू कुलदिपके सर, विठ्ठलरावजी वडकूते सर, जेष्ठपत्रकार अरविंद कत्रूवार, प्रा. अशोक देशमाने , प्रा. भगवान टेकाळे , पोलिस उप निरिक्षक संदिप बोरकर , आश्रोबा केदारे , कचरूलाल वर्मा , लक्ष्मणराव गूंडाळे, आदींची या वेळी उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूका पत्रकार संघाच्या वतीने *दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त सुरेशजी वडकूते, प्रभू कुलदिपके , लक्ष्मणराव मानोलीकर , विठ्ठलराव वडकूते सर, मानवत पो.स्टेचे पोऊनि , संदीप बोरकर , भगवान टेकाळे, अशोक देशमाने , अश्रोबा केदारे अॅड, अनिरूध्द पांडे यांच्या सह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केली.
यावेळी पत्रकारातील क्षेत्रात येणार्या अडीअडचणी या विषयावर जेष्ठपत्रकार लक्ष्मण गूंडाळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी पत्रकार संघाचे तालूका अध्यक्ष प्रसाद जोशी, मोहनराव बारहाते, श्याम झाडगांवकर , डाॅ. सचिन चिद्रवार, राम दहे पाटील , सचिन मगर , अमर बारहात्ते , जयप्रकाश मिटकरी , दशरथ शिंदे , अनिल चव्हाण आदीसह पत्रकार बांधवांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व कार्यक्रमाचा समारोप व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार संपादक जेष्ठपत्रकार गोपाळराव लाड यांनी केले.
**