सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका; बहादरपुरा येथील जुना पूल बंद, नवीन पुलाचे काम ठप्प!
नांदेड: जिल्हा प्रतिनिधी नरसिंग पेठकर दिनांक 7 सप्टेंबर 2026 कंधार तालुक्यातील बहा दरपुरा येथील नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD)...
